भुसावळातील साईबाबा मंदिरात वसंत पंचमीला महाभंडारा


भुसावळ : जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरात वसंत पंचमी निमित्ताने गुरुवार, 30 रोजी साई महाभंडार्‍याचे आयोजन केले आहे. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम, पूजा, पाठ व सकाळी 11 वाजेपासून महाप्रसाद वितरण होईल. या वेळी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन साईबाबा मंदिर व नगरसेवक निर्मल कोठारी यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !