भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात उद्या तक्रार निवारण दिन
भुसावळ : भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे शनिवार, 24 जून रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या तक्रार निवारण दिनात प्रभारी पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार आहे. नागरीकांनी आपापल्या तक्रारींची निरसन करावे, असे आवाहन भुसावळ तालुका पोलिीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.

