भुसावळ शहरात प्रभाग आठमध्ये सभागृह ज्येष्ठ नागरीक कट्ट्याचे उद्या लोकार्पण


In Bhusawal city, in Ward 8, the hall will be inaugurated tomorrow भुसावळ : शहरातील प्रभाग आठ मधील सांस्कृतीक सभागृह, ज्येष्ठ नागरीक कट्ट्याचे लोकार्पण व ज्येष्ठ नागरीकांचा सन्मान सोहळा गुरुवारी सकाळी दहा वाजता वेडीमाता मंदिर परीसरात होणार आहे. लोकार्पण व ज्येष्ठ नागरीकांचा सन्मान आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते होईल.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी भाजप शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, मनोज बियाणी आदींसह माजी नगरसेवक उपस्थित असतील. यावेळी नागरीकांनी उपस्थितीचे आवाहन माजी नगरसेवक युवराज लोणारी यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !