भुसावळातील तरुणाचा झोपेतच मृत्यू


Youth in Bhusawal dies in his sleep भुसावळ : शहरातील गंगाराम प्लॉट भागातील 25 वर्षीय तरुणाचा झोपेतच मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

भरत संजय कुंभार (25, गंगाराम प्लॉट, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. भरत हा तरुण झोपेतच असताना त्याचा मृत्यू झाला. तरुणाला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तपास नाईक तेजस पारीस्कर करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !