दीपक बाविस्कर यांची भीम लहुजी महासंग्राम सामाजीक संघटनेच्या मुंबई जिल्हाध्यक्षपदी निवड


भडगाव : जामनेर तालुक्यातील नाचणखेडे येथील रहिवासी व सध्या उल्हासनगर (मुंबई) येथील वास्तव्यास असलेले दीदपक अशोक बाविस्कर यांची भीम लहुजी महासंग्राम सामाजिक विकास संघटनेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांना संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, संस्थापक विनोद भगवान वैरागर यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. ते गोंडगाव येथील रहिवाशी व भीम लहुजी महासंग्राम सामाजीक विकास संघटनेचे मुंबई जिल्हा उपाध्यक्ष संदीप अंभोरे यांचे भाचे आहेत.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !