जळगावात भाजपाला धक्का खासदारकीचा राजीनामा देत उन्मेश पाटलांचा शिवसेना उबाटा गटात प्रवेश


In Jalgaon, Unmesh Patal resigned as a member of the BJP and joined the Shiv Ubata faction
जळगाव :
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार व समर्थकांच्या उपस्थितीत बुधवार, 3 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता उबाटा गटात प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी उबाटा गटप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. दरम्यान, खासदारांच्या उबाटा गटातील प्रवेशामुळे जळगावात भाजपाला मोठा हादरा बसला आहे.

आधी दिला राजीनामा
खासदार उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे फॅक्सद्वारे पाठवल्याची माहिती सूत्राींन दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !