धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकपदी चिन्मय पंडित
Trending
धुळे : धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नागपूर शहर पोलिस आयुक्त चिन्मय पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी मंगळवारी सायंकाळी काढले आहेत. धुळ्याचे पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या बदलीबाबत अद्याप आदेश निघाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.


कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव