हिंगोण्यात महायुतीचा मेळावा : अमोल जावळेंना विजयी करण्याचे भाजपा पदाधिकार्‍यांचे आवाहन


हिंगोणा, ता.यावल (25 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील हिंगोणा येथे शुक्रवारी भाजपा-महायुतीचा पहिलाचा मेळावा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी पदाधिकार्‍यांनी केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, हिरालाल चौधरी, राकेश फेगडे, शरद महाजन, हर्षल पाटील, उमेश फेगडे, पांडूरंग सराफ , दीपक अन्ना, विष्णू पारधे, राजु काठोके, मुन्ना पाटील, केतकी पाटील, उजैनसिंग राजपूत, विलास चौधरी, सविता भालेराव, श्याम महाजन, भरत पाटील, मनोज वायकोळे आदींची उपस्थिती होती.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !