Browsing Category
जळगाव
पाच गावठी कट्टे व सात जिवंत काडतुसांसह चौघे आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
भुसावळ : तालुक्यातील वरणगावसह चोपडा तालुक्यातील विदगावजवळ जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे चौघा शस्त्र…
भुसावळसह जळगावात कोरोनाने चिंता वाढवली : एकाच दिवसात 46 रुग्ण आढळले
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढले असताना एकाच दिवसात 46 रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.…
जामनेरात विवाहितेचा खून : आरोपी पतीला जन्मठेप
भुसावळ/जामनेर : चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करण्यात आल्याची घटना जामनेर शहरातील शिक्षक कॉलनीत 3 फेब्रुवारी…
खुनाच्या गुन्ह्यात साक्ष दिल्याचा राग : दाम्पत्याला बेदम मारहाण
जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात साक्ष दिल्याच्या रागातून राजीव गांधी नगरातील दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी…
एक लाखांसाठी विवाहितेचा छळ ; पाच जणांवर गुन्हा दाखल
जळगाव : माहेरहून एक लाख रुपये न आणणार्या विवाहितेचा छळ सासरच्यांनी छळ केला. या प्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात…
जळगावात दगडफेक ; जखमी तरुणाचा मृत्यू ; सहा संशयीत ताब्यात
जळगाव : शहरातील शिवाजी नगर हुडको परीसरात 30 डिसेंबर रोजी रात्री दोन गटात दगडफेक होऊन दंगल उसळली होती. या दंगलीत…
समर्थ कॉलनीतील विवाहितेचा गांजपाठ : जळगावच्या पतीविरोधात गुन्हा
जळगाव : शहरातील समर्थ कॉलनी येथील विवाहितेचा दुकानासाठी माहेरून पाच लाख रुपये न आणल्याने छळ करण्यात आला. या प्रकरणी…
जळगावातील विद्यार्थ्यांना शस्त्र दाखवत धमकावणारा संशयीत पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कॉम्प्लेक्सच्या आवारात तीक्ष्ण हत्याराच्या धाकाने…
जळगाव जिल्ह्यात आता नायलॉन मांजावर आली कायमची बंदी
जळगाव : पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणार्या नायलॉन मांजा निर्मितीसाठी पक्क्या धाग्याची निर्मिती, आयात करणे, विक्री,…
पादचार्याच्या हातातून आठ हजारांची रोकड लांबवली : एका संशयीताला अटक
जळगाव : शहरातील स्वातंत्र्य चौकातून पायी जाणार्या व्यक्तीच्या हातातून आठ हजार रुपये ठेवलेली पिशवी अज्ञात तीन…