Browsing Category
जळगाव
बेरोजगारांना मोठी संधी : 12 ते 17 डिसेंबरदरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा
जळगाव : बेरोजगारांना रोजगाराची संधी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. 12 ते 17…
पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवारी जळगाव जिल्हा दौर्यावर
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शनिवार, 11 रोजी जिल्हा…
ब्रेकींग : चाळीसगाव-धुळे दरम्यान सोमवारपासून मेमू धावणार !
भुसावळ : कोरोनामुळे 24 मार्चपासून चाळीसगाव पॅसेंजर बंद करण्यात आल्याने चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना मोठा…
वरणगावजवळ पकडली वाहनातून डिझेल चोरी करणारी टोळी : युपीसह ठाण्यातील संशयीत जाळ्यात
जळगाव : वाहनांमधून डिझेलची चोरी करणार्या तिघांच्या टोळीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. अनेक…
चाळीसगावात जुन्या वादातून दोघांना फायटरने मारहाण : आठ संशयीतांविरोधात गुन्हा
चाळीसगाव : जुन्या वादातून दोघांना लोखंडी फायटरने मारहाण करून गळ्यातील सोन्याची चैन व 15 हजार रुपयांची रोकड हिसकावून…
आडगावात पैशांसाठी तरुणाच्या डोक्यात घातला लाकडी तांडा : तिघांना अटक
चोपडा : तालुक्यातील आडगाव येथे पैसे घेण्याच्या कारणावरून तरूणाच्या डोक्यात लाकडी दांडा मारून गंभीर दुखापत करण्यात…
पाचोर्यात बंद घरातून तीन लाखांचे दागिने लंपास
पाचोरा : शहरातील सिंधी कॉलनी परीसरात तरुाचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून तीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने…
जळगाव जि.प. शिक्षण विभागातील दांडी बहाद्दर कर्मचारी निलंबित
जळगाव : जळगाव जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागातील एका कर्मचार्याला वारंवार गैरहजर राहण्यासह अन्य तक्रारींमुळे…
जळगावच्या मालधक्का गोदामात चोरीच्या प्रयत्नातील दोघे जाळ्यात
भुसावळ : जळगाव रेल्वे स्टेशनाजवळील मालधक्का गोदाम परीसरात आऊटरवर चोरीच्या उद्देशाने लपून असलेल्या दोघांच्या आरपीएफ…
खेडगाव नंदीचे गावातील शेतकर्याची आत्महत्या : कर्जास कंटाळून उचलले पाऊल
पाचोरा : तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील शेतकर्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. या…