!-- afp header code starts here -->

भुसावळात श्री संत गाडगे महाराज जयंती उत्साहात


भुसावळ (23 फेब्रुवारी 2025) : राष्ट्रीय संत श्री गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने अभिवादन करण्यात आले. श्री संत गाडगेबाबा महाराज रुग्णालयात प्रतिमा पूजन करून रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, डॉ.तौसीफ, डॉ.संदीप, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राहुल वसंत तायडे, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, राजू चंदन, गोपीसिंग राजपूत सर्व डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी वर्ग तसेच भाजपा पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !