चिमठाण्याजवळ ट्रक समोरा-समोर धडकल्याने तामिळनाडूतील चालक ठार
चिमठाणा : चिमठाणा शिवारात दोन ट्रक समोरा-समोर आदळल्याने तामिळनाडू राज्यातील चालकाचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाल्याची घटा गुरुवारी सकाळी घउली. ट्रक (टी.एन.34. व्ही. 8121) व ट्रक (एम.एच.20 डी.ई.9293) मध्ये अपघात होवून ट्रक चालक राजा एम.मारपन ( रा. नमक्कल, तामिळनाडू) ठार झाला तर अन्य तिघे जखमी झाले अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या.