भुसावळातील ताप्ती पब्लिक इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात


Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary was celebrated with great enthusiasm at Tapati Public English Medium School in Bhusawal. भुसावळ (14 एप्रिल 2026) : भुसावळ शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रिन्सिपल नीना कटलर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी शाळेतील विद्यार्थी मानव पाटील, वेदांत सरोदे, लावण्या सोनवणे, केजल चौधरी, शेख उमर या विद्यार्थ्यांनी भाषणातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल माहिती दिली. प्रिन्सिपल नीना कटलर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गर्दशन केले.



प्रसंगी व्हाईस प्रिंसिपल मनप्रीत कौर, श्रद्धाली घुले, रितू प्रभू देसाई, प्रतिभा काकडे, हर्षला पाटील, प्रीती देशपांडे, सोनाली शिवरामे, कय्युम शेख, अकबर खान, विजय संकत यांच्या सह शाळेतील शिक्षक वर्ग उपस्तित होते. सूत्रसंचालन सोनाली शिवरामे तर आभार गौरी प्रभुदेसाई यांनी मानले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !