पोस्कोच्या गुन्ह्यातील संशयीत निर्दोष


भुसावळ (21 एप्रिल 2026) : बोदवड पोलिसात पोस्कोचा गुन्हा 2017 मध्ये दाखल झाला होता. या प्रकरणी संशयीत उमेश राजपूतविरोधात भुसावळ सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर या खटल्यात सात साक्षीदार तपासण्यात आले मात्र संशयीताविरोधात गुन्हा सिद्ध न झाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

संशयीतातर्फे अ‍ॅड.विजय भीमराव तायडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना अ‍ॅड.योगराज बोरसे यांनी सहकार्य केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !