जळगावात जिल्हा प्रशासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत


जळगाव (26 एप्रिल 2026) : शिरपूर येथील कार्यक्रमासाठी रविवार, 26 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खान्देश दौर्‍यावर आहेत. रविवारी त्यांचे शिरपूर येथून जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पुस्तक देऊन स्वागत केले.

यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर आदी मान्यवर उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !