भुसावळ पालिकेत महाराष्ट्र दिनी उपनगराध्यक्षांनी केले ध्वजारोहण
भुसावळ (2 मे 2026) : भुसावळ पालिकेत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मान उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांना मिळाला.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला गटनेते युवराज लोणारी, शिवसेनेचे गटनेते बबलू बर्हाटे, माजी नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे, नगरसेवक राजेंद्र आवटे, किरण कोलते, अॅड.बोधराज चौधरी, अॅड.पिंटू कोठारी, रुपेश देशमुख, संतोष चौधरी(दाढी), सुजीत भोळे, विशाल नाटकर, श्रेयश इंगळे, नितीन धांडे, निकी बत्रा, अल्बर्ट तायडे, विकास सातदिवे, परीक्षीत बर्हाटे, सतीश सपकाळे, दीपक धांडे, अजय नागराणी, प्रसाद बोंडे, संजय नाहाटा, नगरसेविका शोभा इंगळे, सीमा नरवाडे, मेघा वाणी, अनिता सपकाळे, महिमा नागराणी, शारदा धांडे, पूजा तायडे, सोनम इंगळे,आशा पाटील, काजल मोरे, प्राची पाटील, प्रीती पाटील, अॅड.निर्मल दायमा, प्रभारी मुख्याधिकारी अमोल बागुल साहेब, उपमुख्याधिकारी परवेज साहेब, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
