भुसावळातील दे.ना.भोळे विद्यालयाने जपली निकालाची परंपरा : बारावीचा निकाल 98.49 टक्के


D.N. Bhole Vidyalaya in Bhusawal Upholds Its Tradition of Excellence : Class 12 Results at 98.49% भुसावळ (2 मे 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाने निकालाचा परंपरा यंदाही जपली असून बारावी परीक्षेा निकाल 98.49 टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेचा निकाल 98.49 %
विज्ञान शाखेचा निकाल 98.49 % लागला. प्रथम सिद्धी शंकर इंगळे ( 85.33), व्दितीय- चिन्मय विजय फिरके (84.50 %), तृतीय- साकेत उज्ज्वल महाजन (84 %)

कला विभागाचा निकाल 45.83 %
प्रथम- समीक्षा अजय भालेराव (82 %), व्दितीय- तनिषा अनिलकुमार आहुजा (54.33 %) व तृतीय- मरियम जॉन व्हॅलेंटाईन (53.67 %)

वाणिज्य विभागाचा निकाल 52.94 %
प्रथम- चंदना प्रवीण वारके (77.83 %), व्दितीय- दिशा अजयसिंग ठाकूर (67.33.%), तृतीय- नंदिनी योगेश कोल्हे (67.17 %)

यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले असल्याचे प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !