18 वर्षीय विवाहिता दोन वर्षाच्या मुलासह बेपत्ता


अमळनेर (बुधवार, 16 सप्टेंबर 2026) : अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील 18 वर्षीय महिला आपल्या दोन वर्षाच्या मुलांसह बेपत्ता झाली घडली आहे.

पतीने नोंदवली तक्रार
कावपिंप्रीतील सरलाबाई सुनील मोरे (18) ही विवाहिता दोन वर्षीय मुलगा आदित्यसह या 10 रोजी सकाळी 11 वाजता कावपिंप्री बसस्थानकावरून बेपत्ता झाली. या प्रकरणी तक्रार पती सुनील उत्तम मोरे यांनी अमळनेर पोलिसात दाखल केली. तपास हवालदार काशीनाथ पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !