माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या जळगावात


जळगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी जिल्ह्यात येत असून त्याबाबत दौरा स्थानिक प्रशासनाला प्राप्त झाला आहे. फडणवीस हे मालेगाव येथून जळगावात मोटारीने दाखल होणार असून सकाळी साडेनऊ वाजता ते जळगावाील जीएमसी कोविड हॉस्पीटलला भेट देतील तसेच जिल्हाधिकार्‍यांशी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा करणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !