बोदवड मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ : दोघा आरोपींना अटक


बोदवड : नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करीत दोघांनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेख अकिल शेख इमाम (बोदवड) व शेख जावेद शेख इमाम यांना अटक करण्यात आली. बुधवारी सकाळी 11.45 वाजता मुख्याधिकार्‍यांच्या दालनात ही घटना घडली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !