भगवा रक्षा वाहिनी जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी हर्षल पाटील


भुसावळ : हिंदूचे रक्षण, मठ तसेच गंगाचे रक्षणकर्ता म्हणून ओळख असणार्‍या भारतातील भगवा रक्षा वाहिनी जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी पत्रकार हर्षल पाटील यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष आशिष तिवारी यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा प्रदेश कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य संरक्षण हरीशंकर जैन, राष्ट्रीय कार्यवाहक सत्यम त्रिपाठी, राष्ट्रीय महामंत्री आशिजराज शुक्ला, राष्ट्रीय संघटन मंत्री लिकेश भारद्वाज, प्रदेशाध्यक्ष राहुल सिंह, ठाणे जिल्हा संघटक डींपल मिश्रा यावेळी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !