भुसावळात राम मंदिर भुमी पूजनाच्या मुहूर्तावर गुढीचे पुजन


भुसावळ : सुमारे पाचशे वर्षानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर शहरातील म्युनिसीपल पार्क भागातील श्रीराम मंदीरात बुधवारी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळत प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले. प्रसंगी राम मंदिर भूमी पूजन मुहूर्तावर उभारण्यात आलेल्या गुढीचे यावेळी पूजन केले. यावेळी भाजप शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, देवा वाणी, अजय भोळे, माजी नगरसेवक परीक्षीत बर्‍हाटे आदींची उपस्थित होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !