जळगावात विवाहितेने मृत्यूला कवटाळले
जळगाव : शहरतील महाबळ परीसरातील विवाहितेने राहत्या घरात सोमवारी सकाळी गळफास घेत आपली आत्महत्या केली. आपल्या मृत्यूबाबत कुणालाही जबाबदार धरु नये, असे तिने मृत्यूपूर्व चिठ्ठीत म्हटले आहे. तृप्ती शैलेंद्र त्रिवेदी (48) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
विवाहितेच्या मृत्यूने हळहळ
शहरातील महाबळ परिसरातील चैत्रबन कॉलनी भागात राहणार्या तृप्ती या मुलगा व सुनेसह रहात होत्या. त्यांचे पती सुरतमध्ये कामानिमि राहतात. चैत्रबन कॉलनी भागात तृप्ती त्रिवेदी आपला मुलगा व सुनेसह भाड्याच्या घरात राहून जिम चालवत होत्या. जीमसाठी येणार्या प्रत्येकाच्या आहाराबाबत देखरेख ठेवाण्याची जबाबदारी तृप्ती यांच्यावर होती. सोमवारी सकाळी राहत्या घरात तृ%E