वरणगाव पालिका प्रशासकीय अधिकार्‍यांचा उत्कृष्ट कार्यालयाबद्दल गौरव


भुसावळ : पंजाब केसरी ग्रुप, जालंधर (पंजाब) येथे सैन्य दलात असताना आतंकवाद विरोधी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दलवरणगाव नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी तथा माजी सैनिक पंकज सूर्यवंशी यांचा नुकताच मेजर जनरल ए.के.सिंह, खासदार श्वेत मलिक, पंजाब विधानसभा पूर्व उपाध्यक्ष प्रो.दरबारी लाल, पंजाबचे पूर्व आरोग्य मंत्री डॉ.बलदेव राज चावला, फजलू रेहमान यांच्याहस्ते 50 हजारांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. सूर्यवंशी यांच्या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !