एकाच पानात साकारली दहा वर्षांची दिनदर्शिका


शिक्षणतज्ज्ञ प्र.द.दलाल यांचा स्तुत्य उपक्रम

भुसावळ : भुसावळचे शिक्षण तज्ज्ञ प्र.ह. दलाल भुसावळ यांनी एकच पानात सन 2015 ते 2025 अशी दहा वर्षांची दिनदर्शिका तयार केली आहे. जनी दिनदर्शिका आपण फेकून देतो पण काही कारणास्तव मागील दिनदर्शिका हवी असल्यास ती मिळत नाही अश्या वेळी ही एकाच पानातील दिनदर्शिका मागचे पुढचे संदर्भ सहज उपलब्ध होणसाठी खूप उपयोगी होणार आहे शिवाय टेबलाच्या काचे खाली ठेवता येईल तसेच अगदी डायरीत ही ठेवता येईल. अशी कितीही वर्षांची दिनदर्शिका करता येईल, असे दलाल कळवतात. ते गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पानात एका वर्षाची दिनदर्शिका तयार करीत असतात.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !