भुसावळ स्टेशन येथून 23 टन केळीची वाहतूक
Trending
भुसावळ : मध्य रेल्वे भुसावळ मंडळामधून सांगोला ते आदर्शनगर दिल्ली दरम्यान किसान रेल्वे चालवली जात असून 10 जानेवारी रोजी भुसावळ ते आदर्श नगर दिल्लीपर्यंत 23 टन केळीची वाहतूक करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 1600 पॅकेजेस लोड करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.


कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव