धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 56 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 56 हजार 431 वर : एकाच दिवसात 54 रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे 56 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1339 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 56 हजार 431 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 54 हजार 593 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर मंगळवारी एकाच दिवसात 54 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 40
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 01
अमळनेर 01
चोपडा 03
पाचोरा 02
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 00
जामनेर 00
रावेर 02
पारोळा 04
चाळीसगाव 02
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 01





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !