रेल्वे रूळावर चाकू घेवून फिरणार्‍यास अटक


भुसावळ  : रेल्वे रूळावर चाकू घेवून फिरणार्‍यास रेल्वे सुरक्षा बलाने अटक करीत त्याच्याविरुद्ध लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल केला. विजय निवृत्ती पाचपांडे (रा. अंजाळे, ता. यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. रेल्वेच्या आऊटरवर दगडी पूलाजवळ मंगळवारी दुपारी 3.30 वाजता संशयीत फिरत असताना रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक शरद उईके यांनी त्यास ताब्यात घेतले. तपास सहायक फौजदार मधुकर न्हावकर करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !