मुक्ताईनगरात तालुका भाजपा बुथ संपर्क अभियानाची बैठक


मुक्ताईनगर : तालुका भाजपा बुथ संपर्क अभियानाची शहरात बैठक झाली. प्रसंगी बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्रजी फडके, प्रदेश कार्यकरणी सदस्य अशोकजी कांडेलकर, जि.प.समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदू महाजन, संपर्क अभियान प्रमुख डॉ.विजयजी धांडे, अजयजी भोळे, चंद्रकांत भोलाणे, नवल पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सावळे, संतोष खोरखेडे, चंद्रकांत भोलाणे, विनोद पाटील, राजुशेठ टावरी, भगवानसिंग पवार, नगरसेवक मुकेश वानखेडे, पियुष महाजन, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, दत्ता पाटील व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !