पंक्चर दुकानातून पाच हजारांचे साहित्य लंपास


भुसावळ  : शहरातील यावल रोडवरील मोहिनी टायर वर्क्स या दुकानाचा पत्रा वाकवून चोरट्यांनी पाच हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दुकानाचे मालक मयुर मोरे यांनी रविवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. या घटनेत दुकानातील नवीन टायर, ट्यूब व पंक्चर जोडण्याचे साहित्य चोरीला गेले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !