भुसावळचे आरोग्य सभापती प्रा.दिनेश राठी यांना मातृशोक


भुसावळ : शहरातील राम मंदिर वॉर्डातील रहिवासी व माहेश्वरी महिला मंडळ तसेच वरीष्ठ महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा सुशीलादेवी मोहनलाल राठी (86) यांचे बुधवार, 24 रोजी सकाळी 7.15 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यात भुसावळ नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा आरोग्य, स्वच्छता व वैद्यक सभापती प्रा.सी.ए.दिनेश राठी आणि अरुण राठी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुले, मुली, जावई, सूना, नातवंडे, पणतू असा परीवार आहे.


कॉपी करू नका.