अल्प प्रतिसादामुळे बांद्रा टर्मिनस एक्स्प्रेस रद्द


भुसावळ : रेल्वेने प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे अप-डा्न बांद्रा टर्मिनस एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 09013 बांद्रा टर्मिनस-भुसावळ विशेष गाडी तसेच 09014 भुसावळ-बांद्रा टर्मिनस विशेष गाडी 9 मे पासून पुढील निर्णयापर्यंत रद्द करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !