गोव्यात येणार्‍या रेल्वे प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह अहवाल अनिवार्य


भुसावळ : गोवा सरकारने रेल्वेने येणार्‍या प्रवाशांसाठी गोवा राज्यात पोहोचण्याआधी 72 तासांच्या आत घेतलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा कोविड लसीकरणचे दोघेही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत घेऊनच प्रवास करण्यासाठी अ‍ॅडवायजरी जाहीर केली आहे.लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांनी त्यांच्यासह इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड 19 नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !