प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे विशेष गाड्याचे रद्दीकरण


भुसावळ : प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेने चार गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात 01141 मुंबई-आदिलाबाद स्पेशल 17 मे व 01142 आदिलाबाद-मुंबई स्पेशल ट्रेन 18 मे रोजी रद्द करण्यात आली. 04156 कानपुर सेंट्रल-मुंबई स्पेशल ट्रेन 14 मे रोजी व 04155 मुंबई-कानपुर सेंट्रल स्पेशल 16 मे रोजी रद्द करण्यात आली. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनान केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !