यावलमध्ये एकाची आत्महत्या


यावल : शहरातील 48 वर्षीय इसमाने खाटेच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत यावल पोलिसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. येत आहे . या यावल शहरातील सिद्धार्थनगर परिसरातील रामकृष्ण रमेश गजरे (४८) यांनी रविवार, १६ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील परीसरात खाटेवरच खाटेच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. मयत रामकृष्ण रमेश गजरे यांचा मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मयत गजरे यांच्या पश्चात तपत्नी, चार मुली , जावई, नातवंडे असा परीवार आहे .


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !