सावदा पालिकेतर्फे 16 हजारांचा दंड वसूल


सावदा : सावदा नगरपालिकेतर्फे सोमवार, 17 रोजी सकाळी स्वत: मुख्याधिकारी सौरभ जोशी रस्त्यावर उतरले व त्यांनी 11 वाजेनंतरदेखील व्यवसाय करणार्‍या दुकान चालकांवर कारवाई करीत एकूण 16 हजार रुपये दंड वसुल केला. सावदा पोलिसांनीदेखील काही ठिकाणी कारवाई केली तसेच एका किराणा व्यावसायीकाकडून दंड वसुल केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !