जितेंद्र धनराळे यांची निवासी नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती


चाळीसगाव : जितेंद्र धनराळे यांची चाळीसगाव तहसील कार्यालयात पदोन्नतीने निवासी नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. ते जळगांव येथील जिल्हा पुरवठा कार्यालयात पुरवठा निरीक्षक म्हणुन कार्यरत होते. त्यांनी चाळीसगाव तहसील कार्यालयात कार्यभार स्वीकारला आहे. गोरगरीब, वंचित, उपेक्षित, दुर्लभ लोकांचे, कामे वेळेत प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी ते तत्पर असल्याबाबत त्यांनी मानस व्यक्त केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !