जिल्ह्यात 312 कोरोनाबाधीत आढळले : भुसावळात रुग्ण संख्या अधिक


एकाच दिवसात 897 रुग्णांनी केली कोरोनावर मात

जळगाव : जिल्ह्यात गेल्या 24 तासात 312 कोरोनाचे रुग्ण आढळले असून आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर एकाच दिवसात तब्बल 897 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

जिल्हानिहाय आढळलेले बाधीत असे
जळगाव शहर- 13,
जळगाव ग्रामीण-3,
भुसावळ-153,
अमळनेर-10,
चोपडा-9,
पाचोरा-8,



भडगाव- 06

धरणगाव-14,
यावल-0,
एरंडोल-0,
जामनेर-11,
रावेर-20,
पारोळा-0,
चाळीसगाव-29,
मुक्ताईनगर-17,
बोदवड-11
इतर जिल्ह्यातील 8

24 तासात आठ रुग्णांचा मृत्यू
प्रशासनाकडून सोमवारी आलेल्या अहवालात आजपर्यंत एक लाख 38 हजार 625 बाधीत रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी एक लाख 28 हजार 921 रुग्ण बरे होवून घरी परतले तर सात हजार 209 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर गेल्या 24 तासात आठ बाधीातांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !