यास चक्रीवादळ : तीन रेल्वे गाड्या रद्द


भुसावळ : पश्चिम बंगालसह ओरीसा राज्यात येणार्‍या यास चक्रीवादळ आगमनाच्या पार्श्वभूमीवर तीन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

या गाड्या झाल्या रद्द
गाडी क्रमांक 02827 पुरी-सुरत विशेष गाडी (30 मे रोजी सुटणारी), गाडी क्रमांक 08406 अहमदाबाद-पुरी विशेष गाडी (28 मे रोजी सुटणारी), गाडी क्रमांक 02256 कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी (29 मे रोजी सुटणारी) रद्द करण्यात आली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !