भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे : निक्की बत्रा


भुसावळ : शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये लसीकरण केंद्र पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी नगरसेविका पुष्पा बतरा, माजी नगरसेवक प्रकाश बतरा यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयुर चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. भुसावळ शहरात रुग्णांची संख्या अद्यापही अधिक आहे. यामुळे कोरेानावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण केंद्र सुरू करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !