भुसावळात उद्या 45 वर्षांवरील नागरीकांना लसीकरण


भुसावळ : शहरताील 45 वर्षांवरील नागरीकांसाठी कोविशील्डचे लसीचे डोस उपलब्ध झाले शनिवार, 5 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत लीसकरण केले जाणार आहे. यावल रोडवरील मुख्य नगरपालिका दवाखान्यात 200, खडका रोड दवाखान्यात 200, वरणगाव रोडवरील दवाखान्यात 200, बद्री प्लॉट दवाखान्यात 200 तसेच महात्मा फुले नगर दवाखान्यात कोविशील्डचे पहिला डोस 200 व दुसरा डोससाठी 100 लस उपलब्ध झाली आहे. दरम्यान, लस साठा संपल्यानंतर लसीकरण केंद्र बंद केले जाणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !