सावदा येथील हजरत पीरमंजन शहा यांचा 7 रोजी उरुस


सावदा : सावदा येथील हिंन्दू – मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान व ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पीरमंजन शहा बाबा यांचा उरुस शरीफ सोमवार, 7 रोजी दर्गा परीसरात धार्मिक विधी करून साजरा होईल. कोरोनामुळे दरवर्षीची संदल मिरवणूक देखील यंदा निघणार नाही असे कळविण्यात आले आहे. भाविकांनी दर्गा परीसरात गर्दी टाळावी, असे आवाहन उरुस समितीतर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !