भुसावळात महाराणा प्रताप जयंती उत्साहात
Trending

भुसावळ : शहरात तिथीनुसार महाराणा प्रताप साजरी करण्यात आली. याप्रसंगी सार्वजनिक जयंती समिती अध्यक्ष निखील राजपूत, प्रदेशाध्यक्ष दामोदर राजपूत, महिला जिल्हा उपाध्यक्ष भाग्यश्री निखील राजपूत, रणजीत राजपूत, सोनी ठाकूर, गोकुळ राजपूत तसेच राजपूत समाज बांधवांची उपस्थिती होती.




कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव