p>

दौंड स्थानकावरील कामामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेसचा सोलापूर कोच 30 नोव्हेंबरपर्यंत रद्द


भुसावळ- सोलापूर विभागाच्या दौंड स्थानकावरील प्लॅटफॉर्म तीन व चारची लांबी वाढवण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेसला जोडला जाणारा गोंदिया-सोलापूर आरक्षित डबा दौंडवरून चेन्नई एक्स्प्रेसला जोडला जाणारा डबा या कामामुळे 3 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात जोडला जाणार नाही. हा कोच रद्द करण्यात आला असून रेल्वे प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन भुसावळ रेल्वे प्रशासनाने केले आहे.


कॉपी करू नका.