राजकीय षडयंत्रातून खडसे कुटुंबियांना त्रास : बोदवडला निवेदन
बोदवड : माजी मंत्री एकनाथराव खडसेंसह कुटुंबियांना राजकीय षडयंत्रातून त्रास दिला जात असून या प्रकाराचा निषेध बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला आहे. या संदर्भात बोदवड तहसीलदारांना सोमवारी सकाळी निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.उद्धव पाटील, पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, मधुकर राणे, महिला अध्यक्ष वंदना पाटील, भरत आप्पा पाटील, शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, सईद बागवान, डॉ.आसाराम काजळे, डॉ.आतीश चौधरी, विजय चौधरी, नगरसेवक कैलास माळी, विनोद कोळी, दीपक वाणी, कल्पेश शर्मा, रुपेश गांधी, वामनराव ताठे, मधुकर पाटील, कडू माळी, निना पाटील, भागवत टिकारे, रामराव पाटील, नगरसेवक विजय पालवे, किरण वंजारी, रीजवान पठाण, जीवन राणे, शाम पाटील, आनंदा पाटील, शेख ईजहार, प्रमोद फरपट, संजय पाटील, शिवाजी ढोले, नगरसेवक असलम बेग, सचिन राजपूत, सुमेध गुरचळ, मनोज पाटील, डॉ.दोधाणी, विजेंन्द्र पाटील, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष श्रावण बोदडे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



