भुसावळात उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक


भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक अविनाश आदिक यांच्या उपस्थितीत शुक्रवार, 16 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शिवपूर कन्हाळा रोडवरील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळील मोरया हॉलमध्ये बैठक होत आहे. बैठकीला माजी आमदार संतोष चौधरी, अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !