भुसावळात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस उत्साहात


भुसावळ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी सायंकाळी सात वाजता स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांतर्फे केक कापण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमातस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक प्रा.सुनील नेवे, दीपक मराठे, वसंत पाटील, नगरसेवक दुर्गेश ठाकुर, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र वाणी, पुरुषोत्तम नारखेडे, रणजीत चावरीया, प्रशांत नरवाडे, शोएब खान, विशाल नारखेडे, मनीष पाचपांडे, विशाल ठोके, भूषण भंगाळे, राहुल वाघ, तुषार चौधरी, ऋषभ धांडे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !