मुंबईत संततधार : 13 रेल्वे गाड्या रद्द


भुसावळ : मुंबई विभागामध्ये जोरदार अतिवृष्टी सुरू असल्यामुळे 13 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांनी गैरसोयीची दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

या गाड्या झाल्या रद्द
01131 दादर-साईनगर शिर्डी विशेष गाडी 24 व 26 रोजी रद्द, 01132 साईनगर-शिर्डी दादर विशेष गाउी 25 व 27 रोजी रद्द, 02111 मुंबई-अमरावती विशेष गाडी 25 ते 28 दरम्यान रद्द, 02112 अमरावती-मुंबई विशेष गाडी 24 ते 27 दरम्यान रद्द, 01141 मुंबई आदिलाबाद-नंदिग्राम विशेष गाडी 24 ते 27 दरम्यान रद्द, 01142 आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम विशेष गाडी 25 ते 28 दरम्यान रद्द, 02169 मुंबई-नागपूर सेवाग्राम विशेष गाडी 25 ते 28 दरम्यान रद्द, 02170 नागपूर-मुंबई सेवाग्राम विशेष गाडी 24 ते 27 दरम्यान रद्द, 02197 कोयम्बतूर-जबलपूर विशेष गाडी 26 रोजी रद्द, 07611 नांदेड-मुंबई राज्यराणी विशेष गाडी 24 ते 27 पर्यंत रद्द, 07612 मुंबई-नांदेड राज्यराणी विशेष गाडी 25 ते 28 दरम्यान रद्द, 07617 नांदेड-मुंबई तपोवन विशेष गाडी 24 ते 27 दरम्यान रद्द, 07618 मुंबई-नांदेड तपोवन विशेष गाडी 25 ते 28 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !