डंपरवरून पडल्याने एकाचा मृत्यू


भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे शुक्रवारी रात्री भरत रमेश भोई (22) यांचा डंपरवरून पडल्याने मृत्यू झाला. जखमी अवस्थेत भोई यांना ट्रामा केअर सेंटर येथे उपचारासाठी नेले असता मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !