भुसावळात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील यांचा सत्कार


भुसावळ : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन पाटील यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता त्यांचा शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी सत्कार केला. प्रसंगी तालुकाध्यक्ष दीपक मराठे, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी-मराठे, शहर उपाध्यक्ष विशाल नारखेडे, राजू भोई, विशाल ठोके, सचिन पाटील, वाय.आर.पाटील, रवींद्र सोनवणे, मनीष पाचपांडे, कैलास माळी, समाधान चौधरी, ऋषभ धांडे, पप्पू जकातदार, तुकाराम बाविस्कर आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !